News regarding Students who are found in wrong case

 


Students who are found in the wrong case should re-fill the application form of all the subjects for that examination.  If they are not informed of the decision of the university by the time of the examination, they should re-sit the examination of the entire subject.  However, further action will be taken against them as per the decision of the university regarding their cases.


गैरप्रकरणात सापडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना पुन्हा त्या परीक्षेसाठी सर्व विषयांचा अर्ज भरावा. परीक्षेच्या काळापर्यंत विद्यापीठाच्या निर्णय त्यांना न कळविल्यास संपूर्ण विषयांची परीक्षा त्यांनी पुन्हा द्यावी. मात्र विद्यापीठातर्फे त्यांच्या प्रकरणांबाबत जो निर्णय दिला जाईल त्यानुसार त्यांच्याबाबत पुढील कारवाही केली जाईल.

Post a Comment (0)
Previous Post Next Post