Students must fill these form for fee reduction

युवक क्रांती दल (युक्रांद) संघटनेकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन फी कमी करावी या मागणीसाठी गुगल फॉर्म भरून घेतले जात आहेत. कोरोनामुळे कॉलेज बंद असल्याने कॉलेजच्या साधनसामग्रीचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही तरीपण विद्यार्थ्यांकडून संपूर्ण फी आकारली जात आहे. या तक्रारी कुलगुरू तसेच राज्य सरकार यांच्याकडे सादर करून यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरून द्यावा ही विनंती.


संपर्क :
सचिन पांडुळे
9096313022
कमलाकर शेटे
9096666518


Form Link

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPyQcUOnq_wCD47wvJ1dU7aE_FXi30L3vLG8LboDk7gekSFw/viewform

Post a Comment (0)
Previous Post Next Post