📣Unipune Update
विद्यापीठाच्या EVEN SEM च्या Exam ONLINE MCQ पद्धतीनेच होणार. पुणे विद्यापीठाची दुसऱ्या सत्राची परीक्षा जून २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता.
ही परीक्षा ऑनलाईन mcq पद्धतीनी होणार. Open book चा विचार नाही. असे ब्रिजमोहन पाटील सर पत्रकार सकाळ पेपर यांनी ही माहिती दिली.