महाविद्यालय कधी सुरू होणार?उदय सामंत प्रेस कॉन्फरन्स

 


कालच एक प्रेस कॉन्फरन्स मीटिंग झाली.त्यामध्ये उदय सामंत देखील उपस्थित होते त्यांनीदेखील पत्रकारांशी संवाद साधला. तर त्यांनी या पत्रकार परिषद मध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा केली. डिप्लोमा चे ॲडमिशन कसे होणार व कधी होणार यावर देखील चर्चा केली. आता मार्क्स कसे धरणार त्यांना CET द्यावा लागेल का नाही याबाबत थोडीशी चर्चा झाली. इंजिनिअरिंग साठी बारावीचे सीईटी चे मार्क कसे धरतील का बारावीला चे बोर्डाचे मार्क असतील ते धरतील याच्यावर समजेल असे ते बोलले.

आणि ते असे बोलले की प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्यांची ते सीईटीच घेणार.

Fee reduction बाबत ते देखील बोलले.

ते बोलले की एक कमिटी स्थापन झालेली आहे ती एक महिन्याच्या आत सगळा अहवाल सादर करेल आणि मग ठरवतील की fee reduction करायचा आहे का नाही आणि करायचं असल्यास किती करायचं हे देखील समजेल...

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटीचे पेपर  आम्ही घेऊ आणि रिझल्ट देखील लवकरात लवकर लावून असे उदय सामंत बोलले.

Post a Comment (0)
Previous Post Next Post